नमस्ते।
आज ११ जुलै आजपासून ध्यानाचा क्लास सुरू झाला आजची तारीख 11 म्हणजे एक अधिक एक बरोबर दोन ही संख्या चंद्र चा अंमल असतो दोन अंकावर तर आणि आजची राशी आहे वृश्चिक वृश्चिक ही गुड तत्त्वाची रास आहे आजचा वार आहे सोमवार आज सोम प्रदोष आहे म्हणजे बघा ध्यान हे संपूर्णतः मनाशी निगडित आहे आणि हा गुड विषय आहे कुंडलीनुसार लग्नेश गुरू हा चतुर्थात नेपच्यून सोबत आपल्या स्वराशीत मीन राशीत आहे आणि चतुर्थ स्थान हे आपले घर दाखवते तर बघा आणि आज आपला क्लास सुरू झाला तो पण आपण सगळे आपापल्या घरात बसून करतो आहे शिवाय गुरु आणि नेपच्यून हे ग्रह एकत्रित आहेत गुरु हा ज्ञान देतो तर नेपच्यून अंतस्फूर्ती देतो
आणि चंद्र हा मनाचा कारक किती दुग्ध शर्करा योग आहे हा आपला अभ्यास पण याच संबंधित होणार आहे आता पंचमात राहू मंगळ हर्षल यांसारखे ग्रह आणि पंचम स्थान म्हणजे आपण काय विद्या शिकतोय हे दर्शविते तर मेष राशीत पंचमात मंगळ राहू आणि हर्षल आहेत मंगळ आपल्या स्वराशीत आहे आणि तो सुद्धा केतूच्या अश्विनी नक्षत्रात अनिकेतू हा गुड विद्येचा विरक्तीचा कारक ग्रह आहे म्हणजेच आपणही या ध्यानातून काय शिकणार आहोत तर मनःशांती आणि विरक्ती हेच गुरु लग्नेश गृह चतुर्थात म्हणजे आपल्या केंद्र स्थानात आपल्या स्वराशीत हा योग खूप छान आणि आहे हाच गुरु उत्तराभाद्रपदा या शनीच्या नक्षत्रात आहे म्हणजेच परत शनी सुद्धा गूढ विद्या कारक आहे आणि शाश्वत आहे कधीही न संपणारे ज्ञान कायम सोबत राहणारे ज्ञान म्हणजेच हे ध्यान चिरकाल टिकणारे असे अभ्यास आपण करणार आहोत म्हणून तर शनी दीर्घकाळ देतात आणि आपला क्लास सुद्धा सलग 21 दिवस असा लांब आहे आता चंद्रहा वृश्चिक राशीत आणि ज्येष्ठा नक्षत्रात आहे तो बुधाच्या नक्षत्रात आहे बुध हा अत्यंत हुशार बुद्धिमान भाषण करता म्हणजेच मॅडम तर बोलणार आहेतच पण आपल्याला सुद्धा या क्लासच्या माध्यमातून खुले व्यासपीठ या बुधाणे दिलेले आहे परत तोच बुध आपल्या मिथुन या राशीत रवी सोबत सप्तम स्थानात आर्द्रा या राहू च्या नक्षत्रात आहे
आणि राहू ला आपण फोटोग्राफी मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर म्हणजे एकंदर सगळे गॅजेट्स च्या माध्यमातूनच आपण या क्लासला जोडले गेलो आहोत तोच राहू पंचम स्थानात आणि बुधरवी सोबत सप्तमात इथं पाच आणि सात ही स्थाने ऍक्टिव्ह झाली विद्या देणारा आणि विद्या ग्रहण करणारा असे एकंदरीत खूप छान गृहमान म्हणून असतं अतिशय छान पद्धतीने शिस्तप्रिय अनुकरण करण्यात हा क्लास उत्तमरीत्या पार पडला धन्यवाद गुरूंना वैश्विक शक्ती ना बुद्धांना मंगल मॅडम ना कोटी कोटी धन्यवाद.
सौ स्मिता तुषार वरंडे 8975964175 सातारा।
Comments